tembe-swami-round
swami-loknath-terth-round
श्री प. प. श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज व श्री प. प. श्रीलोकनाथतीर्थ स्वामी महाराज स्मारक ट्रस्ट, पुणे

कुंडलिनी शक्तिपात महायोगाविषयी लेखसंग्रह

सिद्धयोग

लेखक:  प.प. श्री शंकर पुरुषोत्तम तीर्थ स्वामी महाराज 

श्री वासुदेव निवासचे संस्थापक योगीराज गुळवणी महाराजांचे परमगुरु प.प. श्री शंकर पुरुषोत्तम तीर्थ स्वामी यांनी लिहिलेल्या “सिद्धयोग” या लेखाचा हिंदी अनुवाद  (प. प. शंकर पुरुषोत्तम तीर्थ स्वामी महाराजांचे शिष्य प. प. श्री लोकनाथ तीर्थ स्वामी महाराज हे योगीराज गुळवणी महाराजांचे सद्गुरू  होत)

महायोगाची महत्ता

लेखक:  प.प. श्री विष्णुतीर्थस्वामी महाराज (मूळ इंग्रजी लेखाचा मराठी अनुवाद)

बंगालमधील मदारीपूर येथील ज्ञानसाधन मठाचे शक्तिपाताचार्य प.प. श्रीनारायणदेवतीर्थमहाराजांचे ऋषिकेश येथील शिष्य पूजनीय श्रीयोगानंदजीमहाराज यांचे शिष्य प.प. श्रीविष्णुतीर्थ स्वामीमहाराज होते. देवास येथे त्यांचा ‘नारायणकुटी’ हा आश्रम आहे. त्यांच्या  Superioraty of Yoga या मूळ इंग्रजी लेखाचा मराठी अनुवाद.

शक्तिपात, साधना आणि साध्य

लेखक: प.प. स्वामी नित्यबोधानन्दतीर्थ स्वामी महाराज 

ब्रह्मलीन प.प. स्वामी नित्यबोधानन्दतीर्थ स्वामी महाराज हे अमळनेरचे श्रेष्ठ साधक होते. पूर्वाश्रमी ते मुख्याध्यापक होते. प.पू. योगिराज श्रीगुळवणीमहाराजांकडून त्यांना शक्तिपात महायोगाची दीक्षा प्राप्त  झाली. पुढे प. प. श्रीशिओमतीर्थ स्वामी महाराजांकडून सन्यास ग्रहण केला. प.प. नित्यबोधानन्दतीर्थ स्वामी महाराजांनी अनेक ग्रंथांची रचना केली. देश विदेशात त्यांचा मोठा शिष्यपरिवार आहे.

साधनेबद्दलचे संकेत

लेखक: सद्गुरू योगीराज श्रीगुळवणी महाराज 

साधनाच्या प्राथमिक अवस्थेत साधकाच्या मनात अनेक लहान-मोठे प्रश्न असतात. अशा प्रश्नांची उत्तरे वेळेत आणि योग्यप्रकारे मिळाली नाही तर संभ्रमावस्था निर्माण होऊ शकते. हे टाळण्यासाठी प्रत्यक्ष सदगुरू योगीराज श्रीगुळवणी महाराजांनी अशा प्रश्नांना उत्तरे दिली आहेत. सदर लेख हा PDF प्रकारात आहे. हा डाउनलोड करून आपल्या संग्रहात ठेवता येईल.